सुरेश एन. पटेल ( Suresh N. Patel ) यांनी आज केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत त्यांनी पदाची शपथ घेतली.
यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकयानाडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कायदा मंत्री किरेन रिजिजू, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
