बंगळुरूने ( RCB) रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( RR) ४ विकेट्स व ५ चेंडू राखून विजय मिळवला.

५ बाद ८७ अशा धावसंख्येवर असताना दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) व शाहबाज अहमद या दोघांनी ३३ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी करून RCBला गमावलेला सामना जिंकून दिला.

या विजयासह RCBने गुणतालिकेत ६ वे स्थान पटकावले.