Verification: 4e7838d05962b884

whatsapp new update 2024 | व्हॉट्सअॅप अपडेट नवीन कॅमेरा इफेक्ट आलाय

Spread the love
New Project 19

whatsapp new update 2024 | व्हॉटसअॅपकडून आता नवीन अपडेट समोर आली आहे. नवीन कॅमेरा इफेक्ट फिचर लाँच करण्यात आलंय. असून यामुळे फोटोग्राफी व व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये नविन फिचर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ‘गुगल प्लेवर व्हॉटसअॅप 2.24.20.20 अपडेट होत आहे. नविन फिचरद्वारे व्हॉटसअॅपचे युजर्स आपले फोटो आणि व्हिडीओ विविध फिल्टर्सव्दारे पर्सनालाइज करू शकतात.
…………..