Verification: 4e7838d05962b884

सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती उदय लळित ( Justice Uday Lalit ) यांच्या नावाची शिफारस

Spread the love

भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत ( Justice Uday Lalit ) यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. तसं त्यांनी कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांना कळवलं आहे. न्यायमूर्ती एन.व्ही रामण्णा हे या महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत.

Justice Uday Lalit
Justice Uday Lalit

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ