Verification: 4e7838d05962b884

मंकीपॉक्स ( Monkeypox ) सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित..!

Spread the love

America : अमेरिकेने मंकीपॉक्स संसर्गाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा युनायटेड स्टेट्समध्ये पुष्टी झालेल्या मांकीपॉक्स ( Monkeypox ) संसर्गाची संख्या जास्त आहे. देशात गेल्या दोन महिन्यांत सहा हजारांहून अधिक लोकांना या संसर्गाची पुष्टी झाली आहे. ही घोषणा सध्या 90 दिवसांसाठी लागू असेल आणि ती आणखी वाढवता येईल.

अमेरिकेचे आरोग्य सचिव झेवियर बेसेरा यांनी सांगितले की, सरकार मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले. ( Monkeypox infection declared a public health emergency in the US )

monkeypox 200 who 1
Monkeypox

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ