Verification: 4e7838d05962b884

Commonwealth Games : चार सुवर्णपदके जिंकून भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर

Spread the love

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ( Commonwealth Games ) 10व्या दिवशी भारताने आतापर्यंत चार सुवर्णपदके जिंकली आहेत. बॉक्सिंगमध्ये निखत जरीनने 50 किलो, नीतूने 48 किलो आणि अमित पंघालने 51 किलोमध्ये बाजी मारली. टेबल टेनिसमध्ये भारताच्या अचंता शरथ कमल आणि जी साथियान या जोडीने देशासाठी रौप्यपदक जिंकले. ( India reached the fourth position in the medal tally by winning four gold medals at the Commonwealth Games.)

NPIC 20228721123
Commonwealth Games

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ