Verification: 4e7838d05962b884

World Youth Chess Championship Romania : प्रणव आनंदने ए.आर. इलमपर्थीने विजेतेपद पटकावले

Spread the love
NPIC 202291711644
World Youth Chess Championship Romania

World Youth Chess Championship Romania : रोमानियातील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत प्रणव आनंदने ( Pranav Anand ) 16 वर्षांखालील आणि ए.आर. इलमपर्थीने ( A. R. IIamparthi )14 वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले आहे. अव्वल मानांकित प्रणव आनंदने 11 फेऱ्यांमध्ये नऊ गुण मिळवले. याच गटात द्वितीय मानांकित एम. प्रणेश तिसरा राहिला.
14 वर्षांखालील गटात इलमपर्थीने 11 फेऱ्यांमध्ये साडेनऊ गुण मिळवले.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ