Verification: 4e7838d05962b884

Petroal, diesel India : पेट्रोल चक्क 10 रुपयांनी स्वस्त !

Spread the love

Petroal, diesel : सध्या पेट्रोल असो वा डिझेल इंधन याचे दर गगणाला भिडले आहेत. त्यात महाराष्ट्रातील दर विचारायलाच नको. पण महाराष्ट्रापेक्षा दिल्लीत पेट्रोल चक्क 10 रुपयांनी स्वस्त मिळते. देशातील पेट्रोल-डिझेलचे ( Petroal & diesel) दर रोजच जाहीर होतात. मात्र मागील काही दिवसांत हे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळतात.

download 2
Petroal, diesel India

प्रत्येक राज्यात इंधनावरील टॅक्सचे दर ( Tax ) वेगवेगळे असतात. त्यामुळे देशाच्या विविध भागात पेट्रोल व डिझेलच्या किमती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रापेक्षा ( Maharashtra ) दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर जवळपास 10 रुपयांनी स्वस्त आहे. दि. 8 ऑक्टोबर रोजी जाहिर केलेल्या किमतीनुसार दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये लिटर व डिझेल 89.62 रुपये लिटर आहे. त्याचबरोबर मुंबईत ( Mumbai ) पेट्रोल 106.31 रुपये लिटर आणि डिझेल 94.27 रुपये लिटर आहे.

Web Title: Petrol, diesel India: Petrol wheels cheaper by 10 rupees!
Peruse Most recent Marathi News Titles of Maharashtra, Live Marathi Fresh insight about Mumbai, Pune, Governmental issues, Money, Amusement, Sports, Occupations, Way of life at Rajenews.com. To Get Reports on Versatile, Android and iOS.
Morning now on all virtual entertainment stages. Follow us on Wire, Facebook, Twitter, Offer Visit and Instagram for the most recent updates and furthermore buy into our YouTube Channel English Raje News today.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ