Verification: 4e7838d05962b884

Shivsena : शिवसेनेला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा

Spread the love

Shivsena : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दि. 7 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोग निकाल देणार होते. मात्र हा फैसला लांबणीवर टाकण्यत आला आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यासंबंधी पत्र पाठविले आहे. त्यानुसार, ठाकरे यांच्या गटाला कागदपत्रे व आपली बाजू मांडण्यासाठी आज शनिवार दि.8 दुपारी 2 वाजेपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाने ( Eknath Shinde ) आजच यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांचे गठ्ठे निवडणूक आयोगाकडे दिले आहेत. त्यामुळे दुपारी 2 नंतर चिन्हासंबंधी कोणता निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

download 1 1
shinde vs thackeray

Web Title: Big relief to Shiv Sena from Election Commission
Peruse Most recent Marathi News Titles of Maharashtra, Live Marathi Fresh insight about Mumbai, Pune, Governmental issues, Money, Amusement, Sports, Occupations, Way of life at Rajenews.com. To Get Reports on Versatile, Android and iOS. Morning now on all virtual entertainment stages. Follow us on Wire, Facebook, Twitter, Offer Visit and Instagram for the most recent updates and furthermore buy into our YouTube Channel English Raje News Marathi today.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ