Verification: 4e7838d05962b884

ही बँक बंद होणार ! लगेच पैसे काढा ? आरबीआयने ( RBI ) रद्द केला परवाना

Spread the love

RBI : रिझर्व्ह बँकेने पुण्यातील ( Pune ) येथील एका सहकारी बँकेचा परवाना रदृ केला आहे. पुरेसे भांडवल नसल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे.

Seva Vikas Co-operative Bank
Seva Vikas Co-operative Bank

पुणे येथे कार्यरत असणारी सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक ( Seva Vikas Co-operative Bank ) हिचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे त्याचबरोबर कमाईची कोणतीही शक्यता नसल्यामुळे रिझार्व्ह बँकेने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द केला असल्याचे रिझर्व्ह बँकेने ( RBI ) स्पष्ट केले आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकेने सोमवारी एक निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक 10 ऑक्टोबर रोजी कामकाजाच्या वेळेनंतर व्यवसाय करू शकणार नाहीत.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

Web Title: This bank will be closed! Withdraw money immediately? License canceled by RBI
Peruse Most recent Marathi News Titles of Maharashtra, Live Marathi Fresh insight about Mumbai, Pune, Governmental issues, Money, Amusement, Sports, Occupations, Way of life at Rajenews.com. To Get Reports on Versatile, Android and iOS. Morning now on all virtual entertainment stages. Follow us on Wire, Facebook, Twitter, Offer Visit and Instagram for the most recent updates and furthermore buy into our YouTube Channel English Raje News today.