Verification: 4e7838d05962b884

ATM मधून कार्डशिवाय काढा पैसे, ATM कार्ड क्लोनिंग थांबणार..!

Spread the love

How to make cordless transaction through ATM ?

CARDless atm
cordless transaction through ATM

RBI ने नव्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत, रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएममधून कार्डशिवाय cardless पैसे काढण्याची परवानगी दिली आहे.

सध्या ATM मधून कार्डलेस रक्कम काढण्याची सुविधा देशातील काहीच बँकांकडूनच दिली जाते. यापूढे याचा प्रसार करण्यात येणार आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, आता यूपीआय वापरून सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कवर कार्डलेस रोख पैसे काढण्याच्या सुविधेचा प्रस्ताव आहे. Carless सुविधेमुळे कार्ड स्किमिंग, क्लोनिंग ATM Cloning थांबणार आहे.

How to remove the money ? | पैसे कसे काढायचे ?

Crdless ATM मधून रक्कम काढण्यासाठी मोबाइल APP चा वापर करतात. OTP च्या मदतीने ते काम करते. OTP व्दारे मोबाइल APP च्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत.

Which bank available facility ? सध्या कोणत्या बँकेत सुविधा उपलब्ध आहे ?

SBI स्टेट बँक ॲाफ इंडिया, बँक ॲाफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, HDFC एचडीएफसी बँक, ICICI आयसीआयसीआय बँक, AXIC ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसईंड बँक यांच्या ATM मध्ये सध्या कॅशलेस व्यवहार उपलब्ध आहेत.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!