Verification: 4e7838d05962b884

ड्युरंड कप फुटबॉल सामना अनिर्णित

Spread the love
NPIC 2022824201058
Durand Cup football

Durand Cup football : कोलकाता येथे ब गटातील एटीके मोहन बागान आणि मुंबई सिटी यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केला.

तत्पूर्वी, इंफाळमध्ये क गटात आर्मी रेड आणि नेरोका एफसी यांच्यात खेळवण्यात आलेला सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. ( Durand Cup football match between ATK Mohun Bagan and Mumbai City in Group B ended in a draw)

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ