Verification: 4e7838d05962b884

Eknath Shinde बंड : संख्याबळ ५० च्या वर, बच्चू कडूंचा दावा..

Spread the love
Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 2
Eknath Shinde बंड

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडामुळे राज्यातील चर्चेला उधाण आले. सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या 33 आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे 2 आमदार असे मिळूण 35 आमदार आपल्यासोबत असल्याचे शिंदे यांनी सांगीतले आहे. तसेच काँग्रेसचे आमदारही सोबत असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.

बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी येथे आहेत. आमच्यासोबत शिवसेनेचे ३३ आमदार असुन त्यात काही अपक्ष देखील आहेत. त्यामुळे आमदारांचा आकडा 38 – 39 पर्यंत जाईल असंही त्यांनी सागीतले.