Verification: 4e7838d05962b884

‘आता सगळ्यांनी गोड गोड बोलायचं’, शिंदेंची पवारांच्यासमोर बॅटिंग | Eknath Shinde & Sharad Pawar

Spread the love

Eknath Shinde & Sharad Pawar : सत्तांतर नाट्यानंतर पहिल्यांदाच! मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसले. पवार साहेब अनुभवी नेते आहे, त्यांचं योगदान मोठं आहे म्हणून कुठला माणूस सत्तेवर आहे, हे न पाहता ते नेहमी मार्गदर्शन करत असतात’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगीतले.

नुकतेच मकरसंक्रांत ( Makarsankrant ) झाली असुन सर्वांनी आता गोड गोल बोलायचं. मी 3 दिवसांमागे दावोसला गेलो होतो. तिथून आपल्या राज्यासाठी भरपूर गुंतवणूक आणली आहे. त्याचबरोबर केंद्रीयमंत्री अमित शहा ( Amit Shaha ) यांच्याकडेही सहकार क्षेत्राबद्दल मदत मागीतली असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील मांजरीयेथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 ( Vasantdada Sugar Institute )व्या सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) एकाच मंचावर आले.

दरम्यान देशाचे साखर उत्पादन यंदा 38 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. भारताने ( India ) तब्बल 39 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन करून ब्राझील ला मागे टाकले आसून. जगात 1 ला क्रमांक मिळवीला आहे. तसेच महाराष्ट्राने ( Maharastra ) प्रथन क्रमांक पटकावला. कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती वाढवावी जेणेकरून साखर घंद्यातील तूट भरून निघेल. असं शरद पवार ( Sharad Pawar ) यावेळी म्हणाले.