Verification: 4e7838d05962b884

फोर्ब्सने highest paid खेळाडूंची यादी जाहीर केली

Spread the love

Forbes released a list of the highest paid players

2022 चा सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू लिओनेल मेस्सी आहे. फोर्ब्सच्या यादीत तो दुसऱ्यांदा ( पहिल्यांदा 2019 मध्ये ) अव्वल ठरला.

1 मे 2022 रोजी संपलेल्या शेवटच्या 12 महिन्यांत त्याने USD 130 दशलक्ष कमावले. मेस्सीने पगारातून USD 75 दशलक्ष आणि जाहिरातीद्वारे USD 55 दशलक्ष कमावले.

बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स US$ 121.2 दशलक्ष कमाईसह दुसऱ्या स्थानावर आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो USD 115 दशलक्ष कमाईसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Who are the other top ten players in Forbes list ? | फोर्ब्सच्या यादीतील इतर टॉप टेन खेळाडू कोण आहेत ?

 top ten players in Forbes list
top ten players in Forbes list

➤ Neymar (football, US$95 million)
➤ Stephen Curry (basketball, US$92.8 million)
➤ Kevin Durant (basketball, US$92.1 million)
➤ Roger Federer (tennis, US$90.7 million)
➤ Canelo Alvarez (boxing, US$90 million)
➤ Tom Brady (Football, $83.9 million)
➤ Giannis Antenecumpo (basketball, $80.9 million)