Verification: 4e7838d05962b884

Google वर 15 मिनिटांपूर्वी काय सर्च केलं? आता कोणालाच कळणार नाही

Spread the love

How to delete google search history of last 15 minutes know about new features google tips

जर तुम्हाला 15 मिनिटांपूर्वीची तुमची सर्व सर्च हिस्ट्री हटवायची असेल तर हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

how to delete google search history of last 15 minutes know about new features google tips
Delete google search history of last 15 minutes
  1. सर्वप्रथम तुमच्या Android स्मार्टफोनवर Google अ‍ॅप उघडा. अ‍ॅपच्या वरच्या बाजुला उजवीकडे प्रोफाईल पिक्चर आयकॉनवर क्लिक करा.
  2. येथे तुम्हाला ‘Delete Last 15 Minutes’ चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर, तुमची शेवटची 15 मिनिटांची Google सर्च हिस्ट्री डिलीट केली जाईल.
  3. ज्या युजर्सच्या अँड्रॉईड फोनमध्ये हे फीचर दिसत नाही, त्यांना त्यांचे गुगल अ‍ॅप अपडेट करावे लागेल. जर अपडेट केल्यानंतरही हे फीचर दिसत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला या फीचरची वाट पाहावी लागेल कारण गुगल हळूहळू सर्व युजर्सना हे अपडेट देत आहे.
  4. Google ने आपल्या Android युजर्सना याआधीही सर्च हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्याय दिला होता. युजर्सना सध्या आजची सर्च हिस्ट्री डिलीट करण्याचा ऑप्शन मिळत आहे.