Verification: 4e7838d05962b884

चिनूकचा हेलिकॉप्टरचा Chinuk Helicopter पराक्रम

Spread the love

Chinuk Helicopter Defense of India

भारतीय हवाई दलाच्या चिनुक हेलिकॉप्टरने Chinuk Helicoptet सोमवारी पराक्रम केला. या हेलिकॉप्टरने चंडीगड ते आसामच्या जोरहाटपर्यंत विनाथांबा प्रवास केला. चिनूकने सात तास ३० मिनिटांत १९९० किलोमीटरचे अंतर कापले. देशात पहिल्यांदाच चिकने एवढ्या लांबपल्ल्याचा प्रवास पार केला. अमेरिकेकडून चिनूक हेलिकॉप्टर Chinuk Helicopter खरेदी केले आहेत. सद्यःस्थितीत देशात १५ चिनूक हेलिकॉप्टर आहेत.

१२ हवाई दलाचे महाकाय हेलिकॉप्टर सीएच-४७ एफ (आय) Helicopter CH-47F चिनूकने काल एका उड्डाणात मोठे अंतर पार केले. चिनूकने चंडीगडहून आसामच्या जोरहाटकडे विनाथांबा प्रवास केला, १९१० किलोमीटरचे अंतर साडे सात तासात पूर्ण केले. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, चिनुको अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य करून दाखविली आहे. या हेलिकाप्टरने पुन्हा आपली क्षमता सिद्ध केली आहे. चिनूकचा Chinuk उपयोग जवानांची आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी केला जातो.

Video Credit : Satyasundar Datta

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!
चिनूकचा हेलिकॉप्टरचा Chinuk Helicopter पराक्रम Click to watch 🎬👇👇👇
चिनूकचा हेलिकॉप्टरचा Chinuk Helicopter पराक्रम Click to watch 🎬👇👇👇