Verification: 4e7838d05962b884

India Population 2023 : भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल

Spread the love
Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 4 1
India Population 2023

भारत ( India ) पुढच्यावर्षी चीनला ( China ) मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा ( Population ) देश होईल. अशी माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे.

यंदाच्या 15 नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या 8 अब्जापर्यंत पोहचू शकतो. असं संयुक्त राष्ट्रानं एका अहवालात स्पष्ट केले आहे.

दरम्यान, विकसनशील देशांमध्ये जन्म दरात घट झाली आहे. येत्या काही वर्षांमध्ये कांगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपिन्स आणि टांझानिया या आठ देशांमध्ये लोकसंख्येत वाढ होणार आहे. असंही या अहवालात सांगण्यात आले आहे.