Verification: 4e7838d05962b884

Navy Flag : नौदलाच्या नव्या ध्वजाचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

Spread the love
NPIC 20229311334 1
Indian Navy New Flag

Navy Flag : संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे ( INS Vikrant ) चे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज ( Indian Navy Flag ) प्रदान सोहोळ्याचं स्वागत केलं आहे. भूदल-जल आणि आकाश ( Army, Navy, Airforce ) या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कर अधिक ताकदवर झाले आहे.

Indian Navy चा ध्वज तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेण्यात आली असून राजमुद्रेतून नवं चिन्ह साकारले आहे.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

%d bloggers like this: