Indian Premier League : मुंबईकर शिवम दुबे (नाबाद ९५ धावा) व रॉबिन उथप्पा (८८ धावा) यांची ७४ चेंडूंतील १६५ धावांची विक्रमी भागीदारी आणि फिरकी गोलंदाज माहीश थिकशाना (४/३३) व कर्णधार रवींद्र जडेजा (३/३९) यांनी निर्णायक क्षणी टिपलेल्या महत्त्वाच्या बळींच्या जोरावर गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने Chennai Superkings येथे मंगळवारी झालेल्या आयपीएल अशी झाली. लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूवर २३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
Short scoreboard | संक्षिप्त धावफलक
Chennai first victory : चेन्नई सुपरकिंग्ज २० षटकांत ४ बाद २१६ धावा (रॉबिन उथप्पा ८९ – ५० चेंडू, ४ चौकार, ९ षटकार, शिवम दुबे नाबाद ९५ – ४६ चेंडू, ५ चौकार, ८ षटकार, वनिंदू हसरंगा २/३६) विजयी वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर २० षटकांत ९ बाद १९३ (ग्लेन मॅक्सवेल २६, शाहबाज अहमद ४१, ३४, माहीश थिकशाना ४/ ३३, रवींद्र जडेजा ३/३९)
Credit : Indian Premier League