Verification: 4e7838d05962b884

IPL 2022 VIDEO : 𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗙𝗜𝗡𝗜𝗦𝗛! 👌 👌 2 SIXEX

Spread the love

IndianPremierLeague
@IPL

𝗪𝗛𝗔𝗧. 𝗔. 𝗙𝗜𝗡𝗜𝗦𝗛! 👌 👌

@rahultewatia02
creams two successive SIXES on the last two deliveries as the

@hardikpandya7
-led

@gujarat_titans
beat #PBKS & complete a hat-trick of wins in the #TATAIPL 2022! 👏 👏 #PBKSvGT

CREDITS : IPL 2022

राहुल तेवतिया मैदानात उतरला… सर्वांचेच श्वास रोखले होते. तेवतियाने मैदानावर सभोवार नजर मारली आणि लागोपाठ दोनदा चेंडू प्रेक्षकांत भिरकावला आणि गुजरातला पंजाबविरुद्ध रोमांचकारी विजय मिळवून दिला. सारेच अद्भूत आणि अतर्क्य हार्दिक पंड्याच्या संघाने ही लढत सहा गडी राखून जिंकून आपली विजयी हॅट्रिक पूर्ण केली. शुभमन गिलची तुफानी खेळी हेही या सामन्याचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. या विजयाबरोबर गुजरातच्या खात्यात आता सहा गुण जमा झाले आहेत. पंजाबचे चार सामन्यांतून चार गुण झाले आहेत. दोन विजय आणि दोन पराभव अशी कामगिरी त्यांनी बजावली आहे. गुजरातने २० षटकांत विजयासाठी आवश्यक असलेल्या १९० धावा फटकावून पंजाबला आश्चर्यचकित केले.