Verification: 4e7838d05962b884

NEET 2022 Result : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-NEET 2022 चा निकाल जाहीर

Spread the love
download 19
NEET 2022 Result

NEET 2022 Result : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी-NTA ने पदवी स्तरावर राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-NEET 2022 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार www.nta.ac.in वर निकाल पाहू शकतात.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेत राजस्थानमधील महिला उमेदवार तनिष्का हिने पहिला, तर दिल्लीच्या वत्स आशिष बत्रा याने दुसरा आणि कर्नाटकच्या हृषीकेश नागभूषण गांगुलेने तिसरा क्रमांक पटकावला.

यावर्षी 18 लाख 72 हजारांहून अधिक उमेदवारांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली होती, तर सुमारे 17 लाख 64 हजारांनी परीक्षा दिली होती. सुमारे 9 लाख 93 हजार उमेदवार उत्तीर्ण झाले. 17 जुलै रोजी देशातील 497 शहरे आणि परदेशातील 14 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी 3 हजार 570 परीक्षा केंद्रे करण्यात आली होती.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ