
Pension at your door : पेन्शन तुमच्या दारी हा नवा उपक्रम मुंबई येथील प्रधान महालेखापाल कार्यालयाने केला आहे. दरम्यान, निवृत्तीवेतनधाकर त्यांच्या तक्रारी ऑनलाईन किंवा टोल फ्री या माध्यमातून नोंदवू शकतात.
दरम्यान, काही समस्या त्वरित किंवा 5-6 दिवसांत सोडविण्यात येतील असंही मुंबईच्या प्रधान महालेखापाल जया भगत यांनी स्पष्ट केले.
Join Whatsapp for Daily Updates