Verification: 4e7838d05962b884

Ukren War : युक्रेनमध्ये अणुऊर्जा प्रकल्प बंद

Spread the love
NPIC 2022911141333
Ukren War

Ukren War :युक्रेनमध्ये सुरक्षा उपाय म्हणून झापोरिझ्झ्या न्यूक्लियर पॉवर प्लांटचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. प्लांटच्या प्रभारी राज्य एजन्सी- एनरगोअटमने दिलेल्या माहितीनुसार एजन्सीने ग्रीडमधून 6 क्रमांकाचे पॉवर युनिट डिस्कनेक्ट केल्यानंतर प्लांट पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

युक्रेन ( Ukren ) सरकारने प्लांटच्या आजूबाजूच्या रहिवाशांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी स्थलांतर करण्यास सांगितले होते. रशिया ( Rusia ) आणि युक्रेन ( Ukren ) या दोन्ही देशांनी एकमेकांवर अणुप्रकल्पावर गोळीबार केल्याचा आरोप केला असून त्यामुळे अणुआपत्तीचा धोका निर्माण झाला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( vlodemir zenesky ) यांनी आजूबाजूचा परिसर निशस्त्रीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

%d bloggers like this: