Verification: 4e7838d05962b884

Rohit Sharma Retirement : रोहित शर्मा बाबत मोठी बातमी..

Spread the love

Rohit Sharma Retirement : रोहित शर्मा नेहमीचं चर्चेत असतो. आजही असंच काहीसं झालं. नुकत्याच झालेल्या WTC च्या फायनल सामन्यात भारताचा ( India ) पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने ( Australia ) भारताचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा तोडले. आणि आपले नाव चषकावर कोरले.

InShot 20230612 180509019
Rohit Sharma

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल ( Viral Video ) होत आहे. त्यामूळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रोहितने पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत कसोटी ( Text Cricket ) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होणार’, असे या व्हायरल पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.

रोहितच्या या बातमीत काही सत्य नाही. हे सर्व खोटे आहे. रोहितने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. रोहित पुढेही टीम इंडियाच्या सोबत खेळणार आहे.

image editor output image 798672659 16865729286938613275799217997749
Rohit Sharma Retirement
%d bloggers like this: