Verification: 4e7838d05962b884

Shivsena : धनुष्यबाण चिन्ह गोठवलं..!

Spread the love

Shivsena : राज्यातील निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण ( Dhanushyaban ) हे चिन्ह गोठविण्यात आले आहे. काही दिवसांवर अंधेरी पुर्वची निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणूकीसाठी धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याची प्रतिक्षा होती. यासाठी एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरे या दोन्ही गटाने निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण चिन्हासाठी अर्ज केला होता.

download
Dhanushyaban Shivsena

दरम्यान, आयोगाने दोन्ही गटांकडून कागदपत्रे मागविले होते. त्यावर आयोगाने निकाल दिला असून हे चिन्ह गोठविण्यात आले आहे. अंधेरी पुर्वच्या निवडणूकीसाठी शिवसेना हे नाव सुद्धा दोन्ही गटाला वापरता येणार नाही, असे आयोगाने सांगितले आहे. सोमवारी दोन्ही गटाला नवीन चिन्ह निवडावे लागणार आहे. ( The symbol of bow and arrow was frozen by the election commission in the Maharashtra )

Web Title: The symbol of bow and arrow was frozen by the election commission in the Maharashtra
Peruse Most recent Marathi News Titles of Maharashtra, Live Marathi Fresh insight about Mumbai, Pune, Governmental issues, Money, Amusement, Sports, Occupations, Way of life at Rajenews.com. To Get Reports on Versatile, Android and iOS. Morning now on all virtual entertainment stages. Follow us on Wire, Facebook, Twitter, Offer Visit and Instagram for the most recent updates and furthermore buy into our YouTube Channel English Raje News today.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ