Verification: 4e7838d05962b884

शिक्षक शशिकांत कुलथे ( Shashikant Kulathe ) यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

Spread the love
NPIC 20229311262
Teacher Shashikant Kulathe

ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केल्यास त्याची पावती मिळतेच असं बीड जिल्ह्यरतील शिक्षक शशिकांत कुलथे ( Shashikant Kulathe ) यांनी म्हंटले आहे. कुलथे यांना नुकताच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिनी ( Teachers Day ) त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

दामोदर तांडा ( Damodar Tanda ) या तांड्यावर केलेल्या कामाबददल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड असून याचा अभिमान असल्याची भावना कुलथे यांनी व्यक्त केली. कुठलंही काम मन लावून करावं असा संदेशही त्यांनी दिला.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ