Verification: 4e7838d05962b884

छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद ठराव मंजूर

Spread the love
Aurangabad & Usmanabad
Aurangabad & Usmanabad

औरंगाबाद ( Aurangabad ) आणि उस्मानाबादच्या ( Usmanabad ) नामांतराचा ठराव विधीमंडळात मंजूर करण्यात आला आहे.

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर ( Chatrapati Sambhajinagar ) तर उस्मानाबादचं नाव धाराशिव ( Dharashiv ) करण्यात आले. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारच्या गृह विभागाकडे पाठवत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी मुंबई विमानतळाला ( New Delhi Airport ) दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा ठरावही आज विधीमंडळानं मंजूर केला आहे.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ