Verification: 4e7838d05962b884

Twitter Elon Musk : इलॉन मस्क यांनी ट्विटर युजर्सची मागितली माफी

Spread the love

Twitter : इलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटर युजर्सची माफी मागितली आहे. ट्विटर सुपर स्लो असल्याने ही माफी मागितली आहे. मात्र, कंपनी लवकरच एक नवीन फीचर जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मस्क यांनी याबाबत अधिक माहिती दिलेली नाही.

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 1
Twitter Elon Musk : इलॉन मस्क यांनी ट्विटर युजर्सची मागितली माफी

Latest updates on Twitter | ट्विटरवर नवनविण अपडेट –

ट्विटरवर नवनविण अपडेट होत आहेत. इलॉन मस्कने व्टिटर विकत घेतल्यापासून त्यात सातत्याने बदल होत आहेत. आता मस्कने म्हटले आहे की ट्विटर लवकरच एक नवीन फीचर जारी करणार आहे. याच्या मदतीने ते त्याच्याशी संबंधित खाती ओळखू शकते.

याशिवाय त्यांनी ट्विटमध्ये युजर्सची माफीही मागितली आहे. काही देशांमध्ये ट्विटर अतिशय स्लो चालत असल्याने त्यांनी ही माफी मागितली आहे. पण, लोकांना यापेक्षा चांगली सेवा मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.

नव्या बदलामुळे यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होईल. गेल्या आठवड्यात, कंपनीने ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन जारी केले. यासह, वापरकर्ते दरमहा $ 7.99 भरून नवीन वैशिष्ट्यांचा अनुभव घेऊ शकतात. युजर्सना त्यासोबत ब्लू टिक्स देखील देण्यात येत आहेत. मात्र, अनेकांनी त्याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली.

Crores loss due to fake account getting blue tick | बनावट अकाऊंटला ब्लू टिक मिळाल्याने करोडोंचे नुकसान –

अनेक बनावट अकाऊंटला ब्लू टिक्स मिळाले आणि त्यांच्या मजेदार ट्विटमुळे कंपनीचे करोडोंचे नुकसान झाले. सध्या ही सुविधा बंद करण्यात आली आहे. पण, एका ट्विटला उत्तर देताना मस्कने पुढच्या आठवड्यात पुन्हा रिलीज होऊ शकते, असे म्हटले आहे.

हे फीचर भारतातही रिलीज होणार आहे. याबाबत मस्क यांनी सांगितले की, ते महिनाभरात सोडले जाऊ शकते. मात्र, नव्या वादानंतर हे फीचर रिलीज होण्यास विलंब होऊ शकतो. भारताबाबत असे सांगण्यात आले आहे की त्याची किंमत 719 रुपये असू शकते.

Join Whatsapp for Daily Updates

What is Twitter New Update ?

Elon Musk apologizes to Twitter users, says the company is working on a new feature

How Crores Loss of Twitter ?

Many fake accounts got blue ticks and their funny tweets cost the company crores

twitter elon musk twitter new update twitter2023