Verification: 4e7838d05962b884

अमेरिकन ओपन टेनिस ( US Open Tennis ) आजपासून न्यूयॉर्कमध्ये सुरू

Spread the love
NPIC 2022829103023
US Open Tennis

US Open Tennis : या वर्षातील चौथ्या आणि शेवटच्या ग्रँडस्लॅम ( Grand Slam ) स्पर्धेला आजपासून न्यूयॉर्कमध्ये ( New York ) सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, मागील विजेता आणि अव्वल मानांकित डॅनिल मेदवेदेवचा ( Denial Medvedev ) पहिल्या फेरीत रशियन-अमेरिकन ( Rusia America ) स्टेपन कोझलोव्हचा सामना होईल. पाचवा मानांकित स्टेफानोस सित्सिपास, माजी चॅम्पियन डॉमिनिक थिम, सहावा मानांकित फेलिक्स ऑगर-अलियासिम आणि दहावा मानांकित टेलर फ्रिट्झ हे देखील सलामीच्या दिवशी आपले सामने खेळतील.

पुरुष विभागात जागतिक क्रमवारीत तिसरा क्रमांकाचा राफेल नदाल ( Rafel Nadal ) आणि महिला विभागात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंगा स्विटेक ( Inga Swiatek ) यांच्यात दुसऱ्या दिवशी लढत होणार आहे.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ