Verification: 4e7838d05962b884

रिक्षाचालकाच्या लेकीची चमकदार कामगिरी ( Asian Tournament )

Spread the love

यंदाच्या आशियाई रग्बी सेव्हन एस स्पर्धेसाठी ( Rugby Seven Tournament ) कोल्हापूरच्या वैष्णवी पाटीलची ( Vaishnavi Patil ) निवड झाली आहे. इंडोनेशिया येथे या स्पर्धा होणार आहेत.

वैष्णवी ही करवीर तालुक्याच्या पाडळी खुर्द इथली आहे. तिचे वडील रिक्षाचालक असून वैष्णवीला फूटबॉल, रग्बी या खेळाची आवड आहे. न्यू कॉलेजमध्ये तीने उत्तम कामगीरी केली. आलाजकार्ता इथं ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या रग्बी स्पर्धेत भारतीय महिला संघाबरोबर इंडोनेशिया, सिंगापूर, नेपाळ, युएई, घुम, उजबीकिस्तान, मंगोलिया या देशांमधील महिला संघ सहभागी होत आहेत. ( Asian Rugby Seven Tournament )

Vaishnavi Patil Rugby Seven Tournament
Vaishnavi Patil Rugby Seven Tournament