Verification: 4e7838d05962b884

Video IPL 2022 : David Warner 🏏Dancing on the field on 🤩 Srivalli 🤩

Spread the love
IPL 2022: David Warner Dancing on the field on ‘Srivalli’

CREDIT : davidwarner31

IPL 2022 David Warner Viral Video : डेव्हिड वॉर्नर याला पुष्पा फिल्मची भुरळ पडलेली दिसतेय. त्याने चक्क मैदानात डान्स करुण प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्‍याच्या डोक्यातुन पुष्पा चित्रपट काय जात नाही. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर तो पुन्हा एकदा डान्स करताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!