Verification: 4e7838d05962b884

Video : Deoghar ropeway बचाव कार्यादरम्यान IAF च्या हेलिकॉप्टरमधून पडून व्यक्तीचा मृत्यू

Spread the love

झारखंड येथील देवघर जिल्ह्यातील Deoghar ropeway बचाव कार्यादरम्यान एक व्यक्ती मृत्यूमुखी पडला आहे. याठीकाणी असणाऱ्या रोपवेवरील काही केबल कार एकमेकांवर आदळल्या त्यामुळे 15 लोक अडकले होते. Indian Airforce चे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यासाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहेत. या बचावकार्याचा दरम्यान एक माणूस भारतीय वायुसेनेच्या (IAF) हेलिकॉप्टरमधून पडताना दिसतोय.

Video : Deoghar ropeway
पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!