Verification: 4e7838d05962b884

VLC Media Player 💿 hack…! 🤯😵

Spread the love

💿 VLC Media Player वर चिनी हॅकर्सचा हल्ला

Chinese hacking group Cicada VLC Media प्लेयरचा उपयोग करुण विंडोज सिस्टम हॅक करत आहे. PC वर मोठ्याप्रमाणावर VLC प्लेयर दिसून येतो. यात सर्व प्रकारचे व्हिडीओ ओपन होतात. तसेच हे Open Source app आहे. याचा गैरफायदा हा हॅकिंग ग्रुप घेत आहे.

Chinese hacking group Cicada विंडोज सिस्टमवर VLC प्लेयरच्या माध्यमातून मालवेयर Malware पाठवत आहे. मालवेयर असलेल्या मीडिया प्लेयर एखाद्या युजरनं डाउनलोड download केला की त्याचा वापर करून pc हॅक केला जातो. या सिस्टमचा वापर हेरगिरी करण्यासाठी केला जातो.

How to hack pc ? | अशी होते हॅकिंग –

 
VLC Media Player वर चिनी हॅकर्सचा हल्ला 
 
Chinise hacking group Cicada  VLC Media प्लेयरचा उपयोग करुण विंडोज सिस्टम हॅक करत आहे. PC वर मोठ्याप्रमाणावर 
VLC प्लेयर दिसून येतो. यात सर्व प्रकारचे व्हिडीओ ओपन होतात. तसेच हे Open Source app आहे. याचा गैरफायदा हा हॅकिंग ग्रुप घेत आहे.
VLC Media Player

VLC APP ओपन सोर्स असल्यामुळे hack करणं सोपं जातं. Cicada यामुळेच प्लेयरच्या मूळ फाईलसोबत मालवेयर जोडतो. त्यानंतर हे व्हर्जन व्हिक्टीमच्या pc वर Install झाले की Cicada एक VNC रिमोट-अ‍ॅक्सेस सर्वरच्या मदतीनं इंफेक्टेड pc control करतो.

Cicada hackers आरोग्य सेवा, संरक्षण, विमान, शिपिंग आणि ऊर्जा या क्षेत्रांना टार्गेट केले आहे. या ग्रुपचं जाळं अमेरिका, कॅनडा, हाँगकाँग, तुर्की, इज्राइल, भारत, मोंटेनेग्रो आणि इटलीमध्ये पसरलं आहे.

Security from hacking | सुरक्षात्म उपाय –

VLC app फक्त videolan.org येथूनच डाउनलोड करावे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!