Verification: 4e7838d05962b884

डार्कनेट म्हणजे काय ? | What is Darknet?

Spread the love

Use of Darknet for illegal activities

डार्कनेट म्हणजे काय ? | What is Darknet?
Darknet

डार्कनेट Darknet ओव्हरले नेटवर्कवर अस्तित्वात असलेली डार्क वेब ही एक जागतिक स्तरावरील वेबसामग्री आहे. इंटरनेटचा वापर तर यात होतो. पण, अॅक्सेस करण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर, कॉन्फिगरेशनची गरज असते. यामुळे डार्क वेब हा एकूण वेवमधील एक अत्यंत लहान घटक म्हणून समोर येतो आणि हा घटक ‘सर्च इंजिन ‘कडून नोंदविला जात नाही. यातूनच डार्कनेटचा वापर बेकायदा कृत्यांसाठी केला जातो. मित्र ते मित्र, सहकारी ते सहकारी, संघटनांकडून सदस्यांसाठी संचलित टोर’, ‘फ्रीनट”, “आय २ पी आणि रायफल सारखे नेटवर्क समाविष्ट आहेत.

ड्रग्ज खरेदी-विक्रीसाठी डार्कनेटचा वापर | DarkNet to buy and sell drugs

‘एनसीबी’ने उघड केलेले सिडिकेटही ड्रग्ज खरेदी-विक्रीसाठी डार्कनेटचा वापर करत असत. व्यवहारही क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून होई. क्रिप्टो है एक डिजिटल चलन आहे. संगणकीय नेटवर्कद्वारे व्यवहाराचे माध्यम म्हणून काम करण्यासाठी तयार केलेले आहे. ते सरकार किंवा बँकेसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणावर अवलंबून असलेले नाही.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!