Verification: 4e7838d05962b884

राज्यातील दोन शिक्षकांना 2021 सालचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर | Two teachers in the state announced the National Teacher Award for the year 2021

Spread the love

RajeNews_23rd_August_2021

tea
दोन शिक्षकांना 2021 सालचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्यातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील महत्वपुर्ण कार्यासाठी २०२१ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. दि. 5 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित होणार आहे.

या दोन शिक्षकांपैकी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख हे आहेत. तसेच उस्मानाबाद मधील उमरगा ता. कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश रघुनाथ खोसे हे दुसरे शिक्षक आहेत. यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

२०२१ वर्षातील पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडुन नुकतेच जाहिर करण्यात आले आहेत. त्यामध्ये देशातील एकूण ४४ शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये खुर्शिद शेख आणि उमेश खोसे यांचाही समावेश असणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त दूरदृष्य प्रणालीद्वारे राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर गडचिरोली व उस्मानाबाद जिल्हाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या या दोघांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

Table of Contents

खुर्शीद शेख यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य –

गडचिरोली  जिल्हयातील असरअली या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक म्हणून खुर्शीद शेख कार्यरत आहेत. याठिकाणी त्यांनी  शिक्षणातील नवोपक्रमांव्दारे आपल्या शाळेत बदल घडवुन आनले आहेत. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षणासाठी आवश्यकत्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांनी मूल्याधारित शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांना संवेदनशील, वक्तशीर व जबाबदार बनविण्याकरिता विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातुन त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घडवून आणला आहे.

उमेश रघुनाथ खोसे यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य –

उस्मानाबाद जिल्ह्यातील कडदोरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उमेश रघुनाथ खोसे हे कार्यरत आहेत. त्‍यांनी ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी त्यांनी तांड्यावर मुलांना ऑफलाइन शिकण्यात मदत व्हावी यासाठी, 51 ऑफलाइन ऍप तयार केली आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ तयार करून स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यासोबतच तांड्यावरील मुलांना त्यांच्या भाषेतून शिक्षण मिळण्यासाठी पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याचे डिजिटल साहित्य निर्माण केले आहे.

शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याचा उददेश –

देशातील काही उत्कृष्ट शिक्षकांना त्यांच्या महत्चपुर्ण योगदानाबददल व त्यांचा सन्मान करण्यासाठी शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याचबरोबर ज्यांनी त्यांच्या बांधिलकी आणि उद्योगाद्वारे केवळ शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याबरोबर, विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध केले. त्यांच्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

  • ममता पालीवाल, व्याख्याता GGSSS भिवानी, हरियाणा
  • कमल किशोर शर्मा, प्राचार्य शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, कांदाघाट, हिमाचल प्रदेश
  • जगतर सिंह, शिक्षक सरकारी प्राथमिक शाळा, खमानो, फतेहगड साहिब, पंजाब
  • विपिन कुमार, उपप्राचार्य राजकिया प्रतिभा विकास विद्यालय, दिल्ली
  • दीपक जोशी, शिक्षक शासन. वरिष्ठ से. शाळा, दंडुसर, राजस्थान
  • जयसिंग, वरिष्ठ शारीरिक शिक्षक शासन. वरिष्ठ से. शाळा, देवरोड, राजस्थान
  • वनिता दयाभाई राठोड, प्राचार्य श्री विनोबा भावे स्कूल, राजकोट, गुजरात
  • अशोक कुमार मोहनलाल परमार, शिक्षक हितेन ढोलकिया विद्यालय, भुज, गुजरात
  • शक्ती पटेल, माध्यमिक शिक्षक सरकार. हायस्कूल, मांडला, मध्य प्रदेश
  • हरिदास शर्मा, कार्यवाह मुख्याध्यापक R.K.M.S., रामगढ, बिहार
  • चंदना दत्ता, शिक्षक एम.एस. रंती सरकारी शाळा, मधुबनी, बिहार
  • अशोक कुमार सातपाठी, शिक्षक जिल्हा शासकीय शाळा, ओडिशा
  • अजित कुमार सेठी, कार्यवाहक मुख्याध्यापक सरकार यूपीएस कानामना, ओडिशा
  • हरिस्वामी दास, मुख्याध्यापक सोवनगर हायस्कूल, मालदा, पश्चिम बंगाल
  • संजीवकुमार शर्मा, शिक्षक सरकारी प्राथमिक शाळा, रियासी, जम्मू आणि काश्मीर
  • मोहम्मद अली, कार्यवाहक मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक विद्यालय, कारगिल, लडाख
  • तृप्ती माहौर, शिक्षिका शासकीय कन्या आंतर महाविद्यालय, रामपूर, उत्तर प्रदेश
  • मनीष कुमार, शिक्षक कनिष्ठ हायस्कूल, शिवगंज, उत्तर प्रदेश
  • सुरुची गांधी, प्राचार्य बालभारती पब्लिक स्कूल, द्वारका, दिल्ली
  • अचला वर्मा, शिक्षक बिर्ला बैलका विद्यापीठ, झुंझुन, राजस्थान
  • मॅथ्यू के थॉमस, शिक्षक सैनिक शाळा, तिरुअनंतपुरम
  • प्रमोद कुमार शुक्ला, व्याख्याते एकलव्य मॉडेल निवासी शाळा, बस्तर, छत्तीसगड
  • फैसल एस एल, टीजीटी (ग्रंथपाल) केंद्रीय विद्यालय पट्टम, केरळ
  • दुदा सोरा, मुख्याध्यापक सरकारी उच्च प्राथमिक एपीपी कॉम्प्लेक्स, अरुणाचल प्रदेश
  • स्वीडेसुनूओ झाओ, मुख्याध्यापक जीएमएस जाखामा, नागालँड
  • Ningmareo Shimray, व्याख्याता Ukhrul उच्च माध्यमिक विद्यालय, मणिपूर
  • प्रेम दास छेत्री, शिक्षक सर T N Sr. से. शाळा, गंगटोक, सिक्कीम
  • मिंगमा शेर्पा, मुख्याध्यापक लुम प्राथमिक शाळा, सिक्कीम
  • Jacinta Vanlalengzami, मुख्याध्यापक A आणि M Grandchild School, Mizoram
  • सिब शंकर पाल, मुख्याध्यापक पांडबपूर हायस्कूल, त्रिपुरा
  • कंगकन किशोर दत्ता, शिक्षक बामुनपुखुरी हायस्कूल, आसाम
  • बिनंदा स्वारगीरी, शिक्षक केबी देउलकुची, एचएस स्कूल, बक्सा, आसाम
  • मनोज कुमार सिंह, शिक्षक हिंदुस्थान मित्र मंडळ मिडल स्कूल, झारखंड
  • प्रसाद मणप्पारामबिल भास्करन, मुख्याध्यापक G.L.P.S. वरवूर, केरळ
  • कोनाथला फणी भूषण श्रीधर, शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल, आंध्र प्रदेश
  • एस मुनी रेड्डी, शिक्षक झेड पी हायस्कूल, चित्तूर, आंध्र प्रदेश
  • रंगैया कडेर्ला, कार्यवाहक मुख्याध्यापक एमपीपीएस सावरखेडा, तेलंगणा
  • रामास्वामी पय्यावुला, मुख्याध्यापक झेडपी हायस्कूल इंदिरानगर, तेलंगणा
  • नागराज सी एम, शिक्षक शासकीय हायस्कूल, बेंगलोर, कर्नाटक
  • आशा देवी के, मुख्य शिक्षक पंचायत युनियन मिडल स्कूल, तामिळनाडू
  • ललिता डी, मुख्याध्यापिका शासकीय कन्या उच्च माध्यमिक विद्यालय, इरोड, तामिळनाडू
  • खुर्शीद कुतुबुद्दीन शेख, शिक्षक झेड.पी. उच्च प्राथमिक शाळा, गडचिरोली, महाराष्ट्र
  • उमेश रघुनाथ खोसे, शिक्षक Z.P.P.S. जगद्मबनगर, महाराष्ट्र
  • जयसुंधर व्ही, शिक्षक शासकीय माध्यमिक शाळा, पुद्दुचेरी
…………………………………………………
 

भारताने आणि रशियाशी एके -103 रायफल्स खरेदी करण्यासाठी करार केला

भारतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकसाठी रवाना ; 54 खेळाडु भारताचे प्रतिनिधीत्व करणार

…….For More Information Click hear…

एनटीपीसीने देशातील सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प सुरू केला 

आता मातीचे आरोग्य स्मार्टफोनवरून कळेल, छोट्या शेतकऱ्यांना फायदा होईल

 

झायडस कॅडिलाने विकसित केलेल्या ZyCoV-D लसीला आपत्कालीन वापराची मान्यता

अमेरिका आणि ब्रिटन जी -7 बैठक घेणार | The United States and Britain will hold a G-7 meeting

भारतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकसाठी रवाना | Indian athletes leave for Tokyo Paralympics

“डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 5.0” योजना | The “Defense India Startup Challenge 5.0” scheme

डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 1.0 (DISC), इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX), डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (DIO) लाँच केल्यानंतर तीन वर्षांनी नवी दिल्ली येथे 19 ऑगस्ट रोजी DISC 5.0 लाँच करणार आहे.

तालिबान कोण आहेत ? | history, facts of Taliban

15 ऑगस्ट, 2021 रोजी तालिबान नावाच्या कट्टरपंथी इस्लामी शक्तीने अमेरिकेच्या सैन्याच्या माघारीनंतर देशातील बऱ्याच भागांवर नियंत्रण मिळवल्यानंतर काबूलमध्ये प्रवेश केला. तालिबानने अफगाणिस्तानवर 1996 पासून 2001 पर्यंत अमेरिकन सैन्य …..

15 ऑगस्ट 2021 पासुन राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्यात आले | The National Hydrogen Mission was launched on 15 August 2021

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली. भारताच्या ऊर्जा सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे.

वनरक्षकांना सॅटेलाइट फोन देणारे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान बनले | Kaziranga National Park became the first national park in India to provide satellite phones to forest rangers

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले आहे, जे सॅटेलाइट फोनचा वापर करत आहे. आसामचे मुख्य सचिव जिष्णू बरुआ यांनी सुमारे 10 उपग्रह फोन काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या वन कर्मचाऱ्यांना दिले. 

रामसरच्या यादीत आणखी चार भारतीय आर्द्र भूमींची भर पडली | Ramsarchaya Yadit Anakhi four Indian wetlands covered

या ठिकाणी लुप्तप्राय इजिप्शियन गिधाड ( Egyptian Vulture), मिलनशील लॅपविंग(Sociable Lapwing), सकर फाल्कन आणि डाल्मेटियन पेलिकन ( Saker Falcon and Dalmatian Pelican) यांचे वास्तव्य…….

भारताच 75 वा स्वातंत्र्य दिन इतिहास, महत्त्व आणि दुर्मिळ तथ्ये | India is the 75th Independence Day History, significance and rare facts

1911 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या ‘भारतो भाग्यो बिधाता’ या गाण्याचे ‘जन गण मन’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर २४ जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. लाल, पिवळा आणि हिरव्या तीन आडव्या पट्ट्या असलेला भारतीय राष्ट्रध्वज….

  …….For More Information Click hear…

 

भारतातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना | Schemes for farmers in India

 

 

 

2021 इस्रोची GISAT-1 मोहीम अयशस्वी | 2021 ISRO’s GISAT-1 mission fails -भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे भू-समकालिक उपग्रह प्रक्षेपण अयशस्वी ठरले GISAT-1 मिशन आपले लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरले आहे. 12 ऑगस्ट रोजी सकाळी पृथ्वी निरीक्षण उपग्रह –03 लाँच करण्यात आले. या प्रक्षेपणाच्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली कामगीरी झाली. परंतु क्रायोजेनिकच्या वरच्या टप्प्यात तांत्रिक अडथळा आल्यामुळे रॉकेट उपग्रह योग्य कक्षेत ठेवण्यात अपयशी ठरला आहे.  
  …….For More Information Click hear…

जागतिक युवा दिन 2021 | International Youth Day 2021: Date, Significance, History & Theme

पुढील 30 वर्षात जगाची लोकसंख्या 2 अब्ज लोकांनी वाढण्याची अपेक्षा शक्यता आहे. त्यामुळे असंख्य लोकांनी ओळखले आहे, की फक्त आराग्यदाई आहाराचे अधिक प्रमाणात उत्पादन करणे गरजेचे आहे. तसेच इतर महत्त्वाच्या आव्हानांना देखील संबोधित करणे आवश्यक आहे. जसे की 2030 च्या अजेंडाद्वारे अंतर्निहित जोडणी जसे गरीबी कमी करणे, सामाजिक समावेश, आरोग्य सेवा, जैवविविधता संवर्धन, आणि हवामान बदल या सर्वांचा समावेश आहे.

 

 

 

भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी | Approval for the second and third phase of India Biotech nasal vaccine

भारत बायोटेकने नाकावाटे लस घेण्यात येणारी लस बरनविली आहे. त्यासाठी DBT-BIRAC ची मदत घेण्यात आली. त्यातील पहिल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नियामक मंडळाने मंजुरी दिली आहे.
 

सागरी सुरक्षेवर UNSC बैठक संपन्न | UNSC Meet on Maritime Security

समुद्रांच्या कायदेशीर वापरावर आणि किनारपट्टीवरील समुदायाच्या सुरक्षेवर भर देण्यावर चर्चा करण्यात आली. ज्याव्दारे आंतरराष्ट्रीय कायद्याची पुष्टी केली जाते. 1982 च्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात समुद्राच्या कायद्यासह इतर वैश्विक साधनांमध्ये बेकायदेशीर कारवायांचा सामना करण्यासाठी कायदेशीर बाबी स्पष्ट करते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *