हैदराबाद येथे इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी म्हणजे इफ्लु ( Efflu ) मध्ये 5 परदेशी भाषांसाठी खुले शिक्षण सरोत प्रसारित करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यामुळे चिनी, फ्रेंच, जर्मन, जपानी आणि स्पनिश ( Chinese, French, German, Japanese, Spanish ) या भाषा विनामूल्य शिकता येणार आहेत.
पुढील वर्षापर्यंत 200 शैक्षणिक दूरदर्शन वाहिन्या सुरु होणार आहेत. अशी घोषणा प्रधान यांनी केली. याआधी मंत्र्यांनी विद्यापीठ संकुलात एक खुला रंगमंच आणि एका बहु उद्देशीय क्रीडा संकुलाचंही उदघाटन केले होते.
