Verification: 4e7838d05962b884

युजीसी नेट ( UGC NET )परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

Spread the love

UGC NET 2022 साठीचे वेळापत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. ही परिक्षा डिसेंबर 2021 आणि जून 2022 या दोनही सत्रांसाठी होणार आहे.

9 जुलै रोजी होणाऱ्या परिक्षेसाठीची ओळखपत्र NET कडून जाहीर करण्यात आले आहे. तर इतर परिक्षांची ओळखपत्र लवकरच जारी कली जातील असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. 9, 11, 12 जुलै आणि 12, 13 आणि 14 ऑगस्ट या तारखांना ही संगणक आधारीत NET परिक्षा होणार आहे.

युजीसी नेट ( UGC NET )परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
UGC NET