Verification: 4e7838d05962b884

ई-पासपोर्ट ( E-passport ) वितरीत करण्यात येणार

Spread the love
E-passport will be distributed
E-passport will be distributed

E-passport : या वर्षीच्या डिसेंबर अथवा पुढील वर्षी जानेवारीमध्ये र्ई-पासपोर्ट वितरण सुरू होईल. अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉक्टर युसुफ सय्यद यांनी दिली. ते काल हैद्राबाद इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरत्यान, या पारपत्रांमध्ये एक ई-चीप ( E chiep ) आणि आणखी काही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यामुळे भारतीय पारपत्रांची सुरक्षितता अधिक बळकट होईल असं सय्यद यांनी स्पष्ट केले. ( E-passport will be distributed )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ