Verification: 4e7838d05962b884

VVS Laxman : आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कोच

Spread the love
NPIC 202282511243
Asia Cup 2022 : VVS Laxman

Asia Cup 2022 : VVS Laxman यांची 2022 आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेले लक्ष्मण हे दुबई येथे होणाऱ्या Asia Cup 2022 साठी टीम इंडियाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक नियुक्ती करण्यात आली आळे. कोविड-19 ( Covid 19 ) पॉझिटिव्ह चाचणी अहवालानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघासोबत प्रवास केला नसल्याची पुष्टी बीसीसीआयने ( BCCI ) केल्यानंतर एक दिवसानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आशिया कप 2022 मध्ये भारताचा ( India ) पहिला सामना रविवारी पाकिस्तानशी ( Pakistan ) होणार आहे. भारत आशिया कपमध्ये चॅम्पियन म्हणून प्रवेश करेल. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. 2016 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni ) नेतृत्वाखाली भारताने आशिया कप जिंकला होता. ( VVS Laxman will be the interim coach of the Indian cricket team in the Asia Cup)

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ