Verification: 4e7838d05962b884

अभिनेते प्रदीप पटवर्धन ( Pradeep Patvardhan ) यांचं निधन

Spread the love

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन ( Pradeep Patvardhan ) यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या.

मराठी सिनेसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगमंचावरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख मिळाली. ( Patwardhan has passed away )

images
Pradeep Patvardhan

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ