Verification: 4e7838d05962b884

गुस्ताव पेटो ( Gustave Peto ) कोलंबियाचे नवे राष्ट्राध्यक्ष

Spread the love

Colombia : गुस्ताव पेटो यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. ते कोलंबियाच्या M19 गुरिला समूहाचे माजी सदस्य असून जून महिन्यात झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी हुजूर पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. गुस्ताव पेटो यांच्या विजयामुळे सत्तारूढ सरकार आणि गुरिला समुहा दरम्यान दीर्घ काळ सुरु असलेलं युद्ध रोखायला मदत झाली आहे.

कोलंबिया देशाच्या इतिहासात ही गोष्ट महत्वाची ठरली आहे. कोलंबियामध्ये यापुढे तेलाचा शोध घेण्यासाठी नवे परवाने दिले जाणार नाहीत तसंच वादग्रस्त योजनांवर बंदी घातली जाईल अशी घोषणा नव्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. ( Gustave Peto is the new president of Colombia )

NPIC 202288165421 1
Gustave Peto

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ