Verification: 4e7838d05962b884

US Open tennis : स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा सामना नॉर्वेच्या कॅस्पर रुडशी

Spread the love
US Open tennis
US Open tennis

US Open tennis : पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा ( Carlos Alcaraz ) सामना नॉर्वेच्या कॅस्पर रुडशी ( Caspar Rudd ) होणार आहे.

यूएस ओपन टेनिस ( US Open tennis ) स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत आज स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा सामना नॉर्वेच्या कॅस्पर रुडशी होणार आहे. दोन्ही खेळाडूंचा हा पहिला ग्रँडस्लॅम ( Grand Slam ) जेतेपदाचा सामना आहे.

काल महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोलंडच्या इगा स्विटेकने ट्युनिशियाच्या ओन्स जाबेरचा पराभव करून विजेतेपद पटकावले. ( Carlos Alcaraz of Spain faces Caspar Rudd of Norway in the final of men’s singles of the US Open tennis tournament )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ