Verification: 4e7838d05962b884

Congress President Election 2022 : उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस ; 6 नेते रिंगणात !

Spread the love

Congress President Election 2022 : काँग्रंसच्या अध्यक्षपदावरून असलेला गदारोळ आज संपुष्टात येऊ शकतो. 30 सप्टेंबर हा अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा शेवटची दिवस आहे.

G-23 गटाचे शशी थरूर हे अध्यक्षपदाच्या दौडीत पहिल्या स्थानावर, तर पक्षाचे निष्ठावंत दिग्विजय सिंह ( Digvijay Singh ), मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge कुमारी शैलजा या निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी मात्र अर्ज भरण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले.

जेष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) हे अध्यक्ष पदाचे उमेदवार ठरण्याचा अंदाज होता पण ते अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दरम्यान, गेहलोत यांच्या जागी मुकुल वासनिक ( Mukul Wasnik ) यांच्या नावाची चर्चा आहे.

1341877 sonia and rahul gandhi 1
Congress President Election 2022

Web Title: Congress President Election 2022
Peruse Most recent Marathi News Titles of Maharashtra, Live Marathi Fresh insight about Mumbai, Pune, Governmental issues, Money, Amusement, Sports, Occupations, Way of life at Rajenews.com. To Get Reports on Versatile, Android and iOS.
Morning now on all virtual entertainment stages. Follow us on Wire, Facebook, Twitter, Offer Visit and Instagram for the most recent updates and furthermore buy into our YouTube Channel English Raje News Marathi today.

When is congress president Election 2022 ?

Today is congress president Election 2022 ?

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

%d bloggers like this: