Verification: 4e7838d05962b884

Maharashtra Police : पोलिस कर्मचाऱ्यांसाठी नाचण्यावर बंदी ( Dance )

Spread the love

Maharashtra Police : पुणे, मुंबई आणि कोल्हापूरसह राज्यातील अन्य शहरांमध्ये गणेश विसर्जनावेळी पोलिसांनी
गाण्यावर ठेका ( Dance ) धरल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे पालिसांवर टीका करण्यात आली. पोलीस महासंचालकांनी या घटनेची दखल घेऊन निर्णय घेतला आहे.

xfvde
Maharashtra Police

राज्यात उत्सवांमध्ये पोलिसांचं वर्तन कसं असावे, याबाबत नियमावलीच जारी करण्यात आली आहे. त्यानुसार गणेश विसर्जनावेळी नाचणाऱ्या पोलिसांना पोलिस महासंचालक रजनी सेठ यांनी नवीन निर्देश दिले आहेत.

Instructions for Police | पोलिसांसाठी सुचना –

पोलिसांनी वर्दीमध्ये नाचू नये, पोलिसांनी गणवेशाच्या बंधनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, पोलिसांनी वर्दी मध्ये मिरवणूकीत नाचू नये, महिलांचा अपमान करू नये. पोलिसांनी असामाजिक घटकांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये. राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Maharashtra Police : Ban on dancing for police
Peruse Most recent Marathi News Titles of Maharashtra, Live Marathi Fresh insight about Mumbai, Pune, Governmental issues, Money, Amusement, Sports, Occupations, Way of life at Rajenews.com. To Get Reports on Versatile, Android and iOS.
Morning now on all virtual entertainment stages. Follow us on Wire, Facebook, Twitter, Offer Visit and Instagram for the most recent updates and furthermore buy into our YouTube Channel Raje News Marathi today.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

What is todays News About Maharashtra Police ?

Maharashtra Police : Ban on dancing for police personnel

Which place Maharashtra Police Dance is famous ?

kolhapur, Mumbia, Pune