Flood Kolhapur : कोल्हापुरसह परिसरामध्ये मोठया प्रमाणत पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाची संततधार सुरूच राहील्यास गावे सोडावे लागतील. असा इशारा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिला आहे.
पुर परिस्थिती निर्माण झाल्यास बऱयाच अफवा पसरतात. त्याकडे विश्वास न ठेवता शासकिय अधिकाऱयांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.