Verification: 4e7838d05962b884

वेस्ट इंडीजविरुद्ध ( West Indies )क्रिकेट मालिकेसाठी भारतीय ( India ) संघ जाहीर

Spread the love

भारतीय क्रिकेट संघाची पुढील मालिका वेस्टइंडीज ( West Indis ) बरोबर असणार आहे. 50 षटकांच्या वनडे क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची निवड जाहीर झाली आहे. 22 जुलैपासून वेस्टइंडीज मध्ये तीन सामने होणार आहेत. यासाठी टीमचे शिखर धवन नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत या प्रमुख खेळाडूंना या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
( IND VS WI )

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 9
India Vs West Indies