Verification: 4e7838d05962b884

स्वातंत्र्य सेनानी रामदासभाऊ चाफाडकर Ramdas Bhau Chafadkar यांचे निधन

Spread the love

रामदासभाऊ चाफाडकर Ramdas Bhau Chafadkar गोवा मुक्ती लढ्यात अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेले स्वातंत्र्य सैनिक

पोर्तुगीजांविरोधात झालेल्या सशस्त्र कारवाईत रामदासभाऊ चाफाडकर यांचा सक्रिय सहभाग होता. स्वा.सै.मोहन रानडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे गोवा goa mukti मुक्ती लढ्यात दिलेले योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

Chafadkar’s work in Goa liberation struggle | गोवा मुक्ती लढयातील चाफाडकर यांचे कार्य –

स्वातंत्र्य सेनानी रामदासभाऊ चाफाडकर Ramdas Bhau Chafadkar यांचे निधन
Ramdas Bhau Chafadkar

रामदास चाफाडकर उर्फ दासू चाफाडकर यांनी गोवा मुक्ती लढ्यात महत्वपुर्ण योगदान दिले आहे. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1935 मध्ये झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण मोहन रानडे यांच्याकडून घेतले. त्यानंतर मुक्तीलढ्यात स्वत:ला झोकून दिले. त्याचबरोबर आझाद गोमंतक दलाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असतानाच ते क्रांती नावाची पत्रके छापून लोकांना वाटत. 1 जानेवारी 1955 रोजी त्यांनी बाणस्तारी पोलिस (police) चौकीवर हल्ला केला. चळवळीसाठी शस्त्रे
जमविण्यासाठी हल्ला करण्यात आला. पुढे दुसरा हल्ला हळदोणे पोलिस चौकीवर करण्यात आला, तेव्हा त्यांच्या पायाला गोळी लागली. रामदासभाऊ यांना 1955 मध्ये अटक करण्यात आली त्याचबरोबर 22 वर्षे कारावासाची सजा मिळाली. कारावासानंतर त्यांनी हिंदी शिक्षक उत्कर्ष विद्यालय सावईवेरे येथे सेवा दिली.

Awards received by Ramdasbhau | रामदासभाऊ यांना मिळालेले पुरस्कार

15 ऑगस्ट 1972 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना ताम्रपट बहाल केले. 5 ऑगस्ट 2014 रोजी दिल्लीत राष्ट्रपतींनी त्यांचा सत्कार केला होता.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!