Verification: 4e7838d05962b884

Pramod Sawant Swearing Ceremony | मुख्यमंत्री प्रमोद सावंतांसह 9 मंत्री होणार आज शपथबद्ध

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने गोव्यात येणार

आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्री पदासाठीचा शपथविधी सोहळा  (Pramod Sawant Swearing Ceremony )
Pramod Sawant Swearing Ceremony

आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्री पदासाठीचा शपथविधी सोहळा (Pramod Sawant Swearing Ceremony ) दिमाखात पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. आज भाजपचे 9 मंत्री शपथबद्ध होतील. त्‍यातील आठ मंत्र्यांची नावे निश्‍चित झाली असून हा सोहळा ऐतिहासिक पद्धतीने साजरा होणार आहे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!