Verification: 4e7838d05962b884

कशी होते प्रजासत्ताक दिनी ‘चित्ररथां’ची निवड ?

Spread the love

‘ही’ आहे यंदाच्या ७३व्या प्रजासत्ताक दिनाची थिम..!

January 26, 1950 marks the 73rd Republic Day of India. The traffic on this day is always special. Chariots from various states and Union Territories are presented to the Ministry of Defense for the Republic Day procession. After this they are selected for navigation.
प्रजासत्ताक दिन चित्ररथ

७३वा प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी १९५० रोजी भारताचा ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या दिवशी होणारे पथसंचलन नेहमीच वैशिष्ठयपुर्ण ठरते. प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलानासाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून संरक्षण मंत्रालयासमोर आपले चित्ररथ सादर केले जातात. यांनतर त्यांची पथसंचलनासाठी निवड करण्यात येते.

भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली हे पथसंचलन पार पडते. दरम्यान सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना स्वातंत्र्यदिनी पथसंचलनामध्ये सहभागासाठी निमंत्रीत केले जाते. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचा विषय आहे ”इंडिया@75”.

2022 चित्ररथांची निवड प्रक्रिया केव्हा सुरू होते?

प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान संरक्षण मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना संचलनामध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज मागविले जातात. या अर्जांसाठीचे शॉर्टलिस्टिंग २७ डिसेंबर २०२१ रोजी सूरू होतात. यासाठी नीति आयोग, निवड प्रक्रिया, केंद्रीय मंत्रालयला १६ सप्टेंबरला एक पत्र पाठवते.

राज्यांची चित्ररथाची डिझाईन

January 26, 1950 marks the 73rd Republic Day of India. The traffic on this day is always special. Chariots from various states and Union Territories are presented to the Ministry of Defense for the Republic Day procession. After this they are selected for navigation.
चित्ररथ

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आपल्या क्षेत्रातील वैशिष्‍ठे प्रदर्शित करतात. यावर्षी 2022 च्या प्रजासत्ताक दिनाचा विषय आहे “भारत @75”. यंदाच्या पथसंचलनामध्ये यश, स्वातंत्र्य लढा, कृती आणि संकल्प यांचा समावेश असू शकतो.

या चित्ररथांसाठी शासनाद्वारे मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्ये केंद्राच्या प्रदेशांनी आपल्या चित्ररथांसाठी योग्यती डिझायन, प्रतिमा यांसह प्रदर्शनासाठी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले वॉलचा समावेश असावा. त्याचबरोबर एलईडी लाइटिंग, 3D प्रिंटिंग याचाही नाविन्यपूर्ण पध्दतीने वापर असणे गरजेचे आहे. याशिवाय मेक्ट्रोनिक्स किंवा रोबोटचा वापर करून हलते देखावेही प्रदर्शित करण्यात येऊ शकतात.

दरम्यान, इको फ्रेंडली साहित्य वापरासाठी व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि एआय अशा तंत्रज्ञानाचा वापर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये करण्यात येऊ शकतो.